Q1.
MAHA-TET 2020 (P1): खालीलपैकी योग्य विधाने कोणती?
(अ) एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला 'आयत' म्हणतात.
(ब) एकरूप बाजू असणाऱ्या आयताला 'चौरस' म्हणतात.
(क) एकरूप कोन असणाऱ्या समभुज चौकोनाला 'चौरस' म्हणतात.
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.