पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।। जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय ? ।। कीव यावी पण त्याची कुणाला जात उपहासुनि पसरला कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघुनि दीना त्या उधाणून ऊर।। म्हणे राहिन दिन एक मी उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसा ओतुनि तया ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे?
MAHA-TET Paper 1 (Classes 1-5)
MAHA-TET 2021: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] question bank (मराठी भाषा व व्याकरण (Language 1))
Practice 30 free MAHA-TET Paper 1 (Classes 1-5) मराठी भाषा व व्याकरण (Language 1) - MAHA-TET 2021: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] questions with answers and step-by-step solutions.
Q1.
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Q2.
त्याचे हातपाय का थरथरत होते ?
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Protected Questions
Unlock All 30 Questions in MAHA-TET 2021: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive]
Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.
Sign up free to access all 30 questions
Unlock every MAHA-TET 2021: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] question, generate papers, and practice at your own pace.