201 फूट लांबी व 87 फूट रूंदी असलेल्या सभागृहाच्या तळाला जास्तीत जास्त लांबीच्या बाजू असलेल्या चौरसाकृती टाईल्स किती लागतील ?
MAHA-TET 2014: गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream) [PYQ Archive] question bank (गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream))
Practice 60 free MAHA-TET Paper 2 (Classes 6-8) गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream) - MAHA-TET 2014: गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream) [PYQ Archive] questions with answers and step-by-step solutions.
मुंबईवरून निघालेल्या 'रातराणी' या बसमध्ये क्षमते ऐवढे प्रवासी बसलेले आहेत. A थांब्यावर 1/3 प्रवासी बसमधून उतरले व 30 प्रवासी बसमध्ये चढले. B या थांब्यावर 1/4 प्रवासी बसमधून उतरले व 12 प्रवाशी बसमध्ये चढले. शेवटचा थांबा C वर सर्व 72 प्रवाशी उतरले, तर त्या बसची जास्तीत जास्त किती प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती ?
Show answer & solution
Unlock All 60 Questions in MAHA-TET 2014: गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream) [PYQ Archive]
Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.
Sign up free to access all 60 questions
Unlock every MAHA-TET 2014: गणित व विज्ञान (Maths & Science - Paper 2 Stream) [PYQ Archive] question, generate papers, and practice at your own pace.