पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. महात्मा जोतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पवित्र्याचे महत्त्व कळत नाही. तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य नि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो. तो समाजाचा शत्रू बनतो. तो कधीही सुखी होत नाही. उदयोगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो. तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हालअपेष्टा सहन करतो, आणि संकटावर मात करतो. जोतिबांच्या मते, जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता ?
MAHA-TET Paper 2 (Classes 6-8)
MAHA-TET 2024: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] question bank (मराठी भाषा व व्याकरण (Language 1))
Practice 60 free MAHA-TET Paper 2 (Classes 6-8) मराठी भाषा व व्याकरण (Language 1) - MAHA-TET 2024: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] questions with answers and step-by-step solutions.
Q1.
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Q2.
मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते?
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Protected Questions
Unlock All 60 Questions in MAHA-TET 2024: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive]
Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.
Sign up free to access all 60 questions
Unlock every MAHA-TET 2024: मराठी भाषा व व्याकरण (Language 1) [PYQ Archive] question, generate papers, and practice at your own pace.